Event Flash

ॲथलेटिक्स:- दि.२६/०२/२०२५ रोजी १५०० मिटर पुरुष धावणे फायनल निकल जाहीर.

ॲथलेटिक्स:-

 दि.२६/०२/२०२५ रोजी १५०० मिटर पुरुष धावणे फायनल निकल जाहीर. 

प्रथम क्रमांक: ओंकार सदानंद कुंभार. ( प्रशिक्षण संचनालाय )

द्वितीय क्रमांक: वैभव सूर्यकांत नार्वेकर (कोकण परिक्षेत्र )

तृतीय क्रमांक : शिवम विलास कापले (प्रशिक्षण संचनालाय )